🔔
🔔
🪔
🪔
॥ श्री गणेशाय नमः ॥
❀ ── ✦ ── ❀
♫ पारंपरिक गणपती-गौरी मंगल धून संगीत

ज्येष्ठ गौरी
पूजन

॥ मंगल निमंत्रण ॥
गौरी माता व गणपती बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यंदा हे आपल्या घरी
दिनांक १८ सप्टेंबर रोजी गौरी मातेचे
१.५ दिवसांकरिता आगमन होत आहे.
सहकुटुंब सहपरिवार दर्शनास येण्याची कृपा करावी
तसेच तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
⌄ खाली स्क्रोल करून कार्यक्रमाची माहिती पहा ⌄
🔔
🔔
🪔
🪔
॥ जय गौरी ॥   ॥ जय गणेश ॥
✦ ───── ❀ ───── ✦
कार्यक्रमाची रूपरेषा
आपल्या प्रेमळ उपस्थितीने हा मंगल सोहळा अधिक सुंदर करावा.
१८
सप्टेंबर
गौरी पूजन
आरती • महाप्रसाद
१९
सप्टेंबर
विसर्जन
भक्तिभावाने निरोप
॥ निमंत्रक ॥
प्रथमेेश पाटील प्रथमेश पाटील निमंत्रक
यश पाटील यश पाटील निमंत्रक
तिसरे निमंत्रक कृष्णा पाटील निमंत्रक
• • •
📍 ठिकाण
मुक्काम पोस्ट सोनखार
तालुका - पेण, रायगड
📍 Google Maps वर मार्ग पहा
❀ ── ✦ ── ❀
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे…
॥ मंगलमूर्ती मोरया ॥
🪔🪔